योजना

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 70 % अनुदानावर 3 एच पी इलेक्ट्रीक मोटर पंप पुरविणे

शेवटची तारीख 31/03/2018

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 70 % अनुदानावर 3 एच पी इलेक्ट्रीक मोटर पंप पुरविणे

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 70 % अनुदानावर 5 एच पी इलेक्ट्रीक मोटर पंप पुरविणे

शेवटची तारीख 31/03/2018

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 70 % अनुदानावर 5 एच पी इलेक्ट्रीक मोटर पंप पुरविणे

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 70 % अनुदानावर 7.5 एच पी इलेक्ट्रीक मोटर पंप पुरविणे

शेवटची तारीख 31/03/2018

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 70 % अनुदानावर 7.5 एच पी इलेक्ट्रीक मोटर पंप पुरविणे

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 70 % अनुदानावर डिझेल इंजीन पुरविणे

शेवटची तारीख 31/03/2018

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 70 % अनुदानावर डिझेल इंजीन पुरविणे

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 70 % अनुदानावर पेट्रोस्टार्ट डिझेल इंजीन पुरविणे

शेवटची तारीख 31/03/2018

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 70 % अनुदानावर पेट्रोस्टार्ट डिझेल इंजीन पुरविणे

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 75 % अनुदानावर पिव्हीसी पाइप (10 नग) पुरविणे

शेवटची तारीख 31/03/2018

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 75 % अनुदानावर पिव्हीसी पाइप (10 नग) पुरविणे

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 70 % अनुदानावर एच.डी.पी.ई पाईप (10 नग) पुरविणे

शेवटची तारीख 31/03/2018

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 70 % अनुदानावर एच.डी.पी.ई पाईप (10 नग) पुरविणे

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 70 % अनुदानावर नॅपसॅक स्प्रे पंप(आऊट साईड चेंबर) पुरविणे

शेवटची तारीख 31/03/2018

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 70 % अनुदानावर नॅपसॅक स्प्रे पंप(आऊट साईड चेंबर) पुरविणे

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 70 % अनुदानावर पॉवर स्प्रे पंप पुरविणे

शेवटची तारीख 31/03/2018

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 70 % अनुदानावर पॉवर स्प्रे पंप पुरविणे

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 70 % अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप पुरविणे

शेवटची तारीख 31/03/2018

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 70 % अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप पुरविणे

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 75 % अनुदानावर बॅटरी कम हॅन्ड स्प्रे पंप पुरविणे

शेवटची तारीख 31/03/2018

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 75 % अनुदानावर बॅटरी कम हॅन्ड स्प्रे पंप पुरविणे

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 75 % अनुदानावर ताडपत्री पुरविणे

शेवटची तारीख 31/03/2018

जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत 75 % अनुदानावर ताडपत्री पुरविणे

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

राज्य पुरस्कृत पिक संरक्षण (फलोत्पादन) योजना सन 2017-18

शेवटची तारीख 31/03/2018

योजने अंतर्गत बाबी/ घटक

अ क्र

पिकाचे नाव

रोगाचे नाव

बाबी

औषधीची मात्रा ली/किलो प्रति हेक्टर

अनुदानाची टक्केवारी

उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)

शेरा

1

   संत्रा

संत्रा कोळशी (काळी/पांढरी माशी)

मोनोक्रोटोफ़ाॅस 36WSC

2100 मिली

50%

1 ली,3 री 5 वी फवारणीसाठी

2

डायमेथोएट 30

2475 मिली

2री,4थी , 6 वी फवारणीसाठी

3

फ़ायटोप्थोरा

ऑरीओफंजीन 46.15

7500 ग्रॅम

ड्रेनचिंगसाठी

4

कॅप्टन 75

2500 ग्रॅम

फवारणीसाठी

टीप - वरील प्रमाणे संत्रा फळपिक क्षेत्रानुसार संपुर्ण पॅकेज घेणे बंधनकारक राहील.  

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

ग्रामिण भागातील मुलींना व महिलांना तांत्रीक प्रशिक्षण देणे अंतर्गत ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देणे योजना

शेवटची तारीख 31/03/2018

ग्रामिण भागातील मुलींना व महिलांना तांत्रीक प्रशिक्षण देणे अंतर्गत ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देणे योजना

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

ग्रामिण भागातील मुलींना व महिलांना MS- CIT प्रशिक्षण देणे योजना

शेवटची तारीख 20/02/2018

ग्रामिण भागातील मुलींना व महिलांना MS- CIT प्रशिक्षण देणे  योजना 

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

ग्रामिण भागातील 5 ते 12 वी मध्ये मुलींना मोफत लेडीज सायकल DBT व्दारे देणे योजना

शेवटची तारीख 31/03/2018

ग्रामिण भागातील 5 ते 12 वी मध्ये  मुलींना मोफत लेडीज सायकल DBT व्दारे देणे योजना

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

ग्रामिण भागातील मुलींना व महिलांना 90% अनुदानावर शिलाई मशिन योजनेचा लाभ DBT व्दारे देणे

शेवटची तारीख 31/03/2018

ग्रामिण भागातील मुलींना व महिलांना  90%  अनुदानावर शिलाई मशिन योजनेचा लाभ DBT व्दारे देणे

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

शेळी प्रजननासाठी उत्तम प्रतिचा बोकड वाटप (ZP Cess)

शेवटची तारीख 31/03/2018

उद्देश: 

ग्रामिण जनतेस आहारामध्ये प्रथिनजन्य पदार्थांची उपलब्धता करण्याचे दृष्टीने उत्त्म प्रतिचा बोकड पुरवून जादा मांस निर्माती करणे. पर्यायाने आर्थीक उत्पन्नामध्ये वाढ करणे.

योजनेचे स्वरुप: 

ज्यांच्याकडे किमान 10 शेळया आहेत अशा समाजातील सर्व स्तरातील लाभार्थ्यांना           रु. 7000 किंमतीचा 1 (एक)  उस्मानाबादी प्रजननक्षम बोकड 75 %  अनुदानावर पुरविणे.  100 % अनुदानावर  1 वर्षाचा विम्याचे छत्र पुरविणे.

लाभार्थीस लाभार्थी हिस्सा म्हणून रु. 1750/- जमा करावे लागतील. त्याच प्रमाणे बोकडाचे वाहतुकाचा खर्च करावा लागेल.

अनुदानाची मर्यादा: 75 % 

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

शेतकऱ्यांचे क्षेत्रावर वैरण उत्पादनासाठी उत्तेजन (सामान्य योजना)

शेवटची तारीख 31/03/2018

उद्देश:

पशुपालकांना त्यांचेकडील पशुधनाकरिता सकस व हिरवा चारा उत्पादित करण्यांस प्रोत्साहीत करणे. परिणामी दुग्ध उत्पादन वाढवून आर्थिक उत्पन्नामध्ये भरिव वाढ करणे.

योजनेचे स्वरुप:

प्रत्येक लाभार्थीस रु. 600/- चे मर्यादेत 100 %  अनुदानावर सुधारित वेरण बियाणे/सुधारित गवताची थोंबे खरेदी केल्यानंतर DBT पध्दतीव्दारे लाभार्थ्यांचे बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात हस्तांतरीत 

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

शेतकऱ्यांचे क्षेत्रावर वैरण उत्पादनासाठी उत्तेजन (आदिवासी उपयोजना / TSP)

शेवटची तारीख 31/03/2018

उद्देश:

पशुपालकांना त्यांचेकडील पशुधनाकरिता सकस व हिरवा चारा उत्पादित करण्यांस प्रोत्साहीत करणे. परिणामी दुग्ध उत्पादन वाढवून आर्थिक उत्पन्नामध्ये भरिव वाढ करणे.

योजनेचे स्वरुप:

प्रत्येक लाभार्थीस रु. 600/- चे मर्यादेत 100 %  अनुदानावर सुधारित वेरण बियाणे/सुधारित गवताची थोंबे खरेदी केल्यानंतर DBT पध्दतीव्दारे लाभार्थ्यांचे बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात हस्तांतरीत 

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

शेतकऱ्यांचे क्षेत्रावर वैरण उत्पादनासाठी उत्तेजन (ओ.टी.एस.पी.)

शेवटची तारीख 31/03/2018

उद्देश:

पशुपालकांना त्यांचेकडील पशुधनाकरिता सकस व हिरवा चारा उत्पादित करण्यांस प्रोत्साहीत करणे. परिणामी दुग्ध उत्पादन वाढवून आर्थिक उत्पन्नामध्ये भरिव वाढ करणे.

योजनेचे स्वरुप:

प्रत्येक लाभार्थीस रु. 600/- चे मर्यादेत 100 %  अनुदानावर सुधारित वेरण बियाणे/सुधारित गवताची थोंबे खरेदी केल्यानंतर DBT पध्दतीव्दारे लाभार्थ्यांचे बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात हस्तांतरीत 

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

१३ वने योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या जंगल भागातील शेतक-याना ९० % अनुदानावर ताडपत्री पुरविणे.

शेवटची तारीख 31/03/2018

१३ वने योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या जंगल भागातील शेतक-याना  ९० % अनुदानावर ताडपत्री पुरविणे.

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

१३ वने योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या योजनेकरिता जंगल भागातील शेतक-याना ९० % अनुदानावर एचडिपीई पाईप पुरविणे.

शेवटची तारीख 31/03/2018

१३ वने योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या योजनेकरिता जंगल भागातील शेतक-याना  ९० % अनुदानावर एचडिपीई पाईप पुरविणे.

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

१३ वने योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या जंगल भागातील शेतक-याना ९० % अनुदानावर पीव्‍हीसी पाईप पुरविणे.

शेवटची तारीख 31/03/2018

१३ वने योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या जंगल भागातील शेतक-याना ९० % अनुदानावर पीव्‍हीसी पाईप पुरविणे.

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

१३ वने योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या जंगल भागातील शेतक-याना ९० % अनुदानावर सबमर्शीबल मोटारपंप पुरविणे.

शेवटची तारीख 31/03/2018

१३ वने योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या जंगल भागातील शेतक-याना  ९० % अनुदानावर सबमर्शीबल मोटारपंप पुरविणे.

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

१३ वने योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या जंगल भागातील शेतक-याना ९० % अनुदानावर ऑईल इजिन पुरविणे.

शेवटची तारीख 31/03/2018

१३ वने योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या जंगल भागातील शेतक-याना  ९० % अनुदानावर ऑईल इजिन पुरविणे.

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

२० % सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या मागासवर्गीय शेतकर्‍यांना ९०% अनुदानावर ताडपत्री पुरविणे.

शेवटची तारीख 31/03/2018

२० % सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या मागासवर्गीय शेतकर्‍यांना ९०% अनुदानावर ताडपत्री पुरविणे. 

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

२० % सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या मागासवर्गीय शेतकर्‍यांना १००% अनुदानावर ऑईल इंजिन पुरविणे

शेवटची तारीख 31/03/2018

२० % सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या मागासवर्गीय शेतकर्‍यांना ९०% अनुदानावर ऑईल इंजिन पुरविणे

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

२० % सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या मागासवर्गीय शेतकर्‍यांना १००% अनुदानावर पी.व्ही.सी. पाईप पुरविणे.

शेवटची तारीख 31/03/2018

२० % सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या मागासवर्गीय शेतकर्‍यांना ९०% अनुदानावर पी.व्ही.सी. पाईप पुरविणे.

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

२० % सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या मागासवर्गीय शेतकर्‍यांना ९०% अनुदानावर तुषार सिंचन पुरविणे.

शेवटची तारीख 31/03/2018

२० % सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या मागासवर्गीय शेतकर्‍यांना ९०% अनुदानावर तुषार सिंचन पुरविणे.

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

२० % सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या मागासवर्गीय शेतकर्‍यांना १००% अनुदानावर एचडिपीई पाईप पुरविणे.

शेवटची तारीख 31/03/2018

२० % सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या मागासवर्गीय शेतकर्‍यांना ९०% अनुदानावर एचडिपीई पाईप पुरविणे.

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

२० % सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या मागासवर्गीय शेतकर्‍यांना ९०% अनुदानावर सब मर्शीबल मोटार पंप पुरविणे.

शेवटची तारीख 31/03/2018

२० % सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या मागासवर्गीय शेतकर्‍यांना ९०% अनुदानावर सब मर्शीबल मोटार पंप पुरविणे.

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

२० % सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल पुरविणे.

शेवटची तारीख 31/03/2018

२० % सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल पुरविणे.

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

२० % सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या स्वयंरोजगारासाठी मागासवर्गीय महिलांना ९०% सुट्टीवर शिलाई मशीन पुरविणे.

शेवटची तारीख 31/03/2018

२० % सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या स्वयंरोजगारासाठी मागासवर्गीय महिलांना ९०% सुट्टीवर शिलाई मशीन पुरविणे.

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

२० % सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या मागासवर्गीयांच्या घरावरील गवती छपरे बदलून ९० % अनुदानावर टिनपत्रे पूरविणे.

शेवटची तारीख 31/03/2018

२० % सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्‍या मागासवर्गीयांच्या घरावरील गवती छपरे बदलून ९० % अनुदानावर टिनपत्रे पूरविणे.

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

अपंग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता आटा चक्की करीता (3% सेस)

शेवटची तारीख 01/03/2018

अपंग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता आटा चक्की करीता

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

अपंग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता कांडपयंत्र करीता (3% सेस)

शेवटची तारीख 31/03/2018

अपंग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता कांडपयंत्र करीता

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017

अपंग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता झेरॉक्स मशिन करीता (3% सेस)

शेवटची तारीख 01/03/2018

अपंग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता झेरॉक्स मशिन करीता

सविस्तर माहिती

प्रारंभ तारीख: 21/11/2017